कंट्रोल सेंटर उघडणे

  • Face ID सह iPhone वर : स्क्रीनच्या वरील-उजव्या कोपऱ्यातून खाली स्वाइप करा.

  • होम बटणासह iPhone वर : स्क्रीनच्या खालील कडेवरून ‘वर’ स्वाइप करा.